rajya sabha

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राज्यसभेची ऑफर स्वीकारणार?

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Mar 6, 2018, 07:00 PM IST

पीएनबी घोटाळ्याचा मुद्दा संसदेत, लोकसभा दिवसभरासाठी तहकूब

पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला.

Mar 6, 2018, 05:42 PM IST

राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. 

Mar 6, 2018, 12:30 PM IST

मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकीची भाजपकडून ऑफर - राणे

राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीकारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलीय. 

Mar 1, 2018, 04:37 PM IST

राज्यसभेसाठी चाचपणी, भाजपकडून अनेकांची नावे

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. राज्याच्या कोट्यातल्या सहा जागा रिक्त होणार आहेत. 

Mar 1, 2018, 04:30 PM IST

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.

Feb 28, 2018, 11:44 PM IST

संसदेत १९ मिनिटांचे भाषण करण्यासाठी खासदाराला लागले १५ तास

समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार नीरज शेखर यांना केवळ १९ मिनीटांचे भाषण करण्यसाठी चक्क १५ तासांचा कालवधी लागला.

Feb 10, 2018, 11:25 AM IST

'मोदी सरकार गेम चेंजर नाही तर नेम चेंजर'

राज्यसभेत आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. 

Feb 5, 2018, 07:37 PM IST

राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत, काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

Feb 5, 2018, 05:32 PM IST

नवी दिल्ली । राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 03:08 PM IST

तर याप्रमाणे राज्यसभेत BJP होणार सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसचं मोठं नुकसान

बहुमत नसलेले तीन तलाक बिल राज्यसभेत पास होऊ शकले नाही. 

Jan 10, 2018, 05:30 PM IST

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप

मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.

Jan 5, 2018, 08:43 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

Jan 4, 2018, 12:40 PM IST