गुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM ISTदोन पद्धतीच्या 500 रूपयांच्या नोटा छापल्या, या दशकातील सर्वात मोठा घोटाळा: कॉंग्रेसचा आरोप
केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.
Aug 8, 2017, 04:37 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTराष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!
राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.
Aug 7, 2017, 04:12 PM ISTराज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली
नवी दिल्ली : कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.
अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.
Aug 3, 2017, 05:50 PM ISTराज्यसभेत डाव्यांकडून एकही उमेदवार नाही, माकपचे भट्टाचार्य यांचा अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 10:55 AM ISTकाँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून १५ कोटींची ऑफर - गुलामनवी आझाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:25 PM ISTअमित शाह, स्मृती इराणी आता राज्यसभेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 11:32 PM ISTअमित शाह आता राज्यसभेवर
भाजप अध्यक्ष अमित शाह आता राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. आज झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 26, 2017, 09:46 PM ISTदेव-देवतांबद्दलच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर नरेश अग्रवाल यांची माफी
समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांच्या विधानामुळे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ उडाला.
Jul 19, 2017, 10:08 PM ISTमायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
राज्यसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Jul 18, 2017, 06:04 PM ISTसचिनला चित्रपट प्रमोशनसाठी वेळ पण राज्यसभेसाठी नाही
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत सचिन-या बिलियन ड्रीम्स या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.
Apr 13, 2017, 08:39 PM ISTराज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी
राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं.
Apr 13, 2017, 08:48 AM ISTओबीसी विधेयक संमत होत नसल्यानं मोदी भडकले
राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं.
Apr 12, 2017, 06:02 PM IST