rajya sabha

CAB Discussion In Rajya Sabha PT47M45S

नवी दिल्ली | राज्यसभेत विधेयक संमत होण्याचा भाजपला विश्वास

नवी दिल्ली | राज्यसभेत विधेयक संमत होण्याचा भाजपला विश्वास

Dec 11, 2019, 07:50 PM IST
Rajya Sabha Amit Shah On CAB PT2M35S

नवी दिल्ली | अल्पसंख्यांकांना सन्मानानं जगता यावं - अमित शाह

नवी दिल्ली | अल्पसंख्यांकांना सन्मानानं जगता यावं - अमित शाह

Dec 11, 2019, 07:25 PM IST

नागरिकत्व विधेयक देशाच्या संविधान आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांविरुद्ध - कपिल सिब्बल

'तुम्ही आपला इतिहास बदलत आहात म्हणून हे ऐतिहासिक विधेयक ठरेल'

Dec 11, 2019, 04:44 PM IST

भारतात आलेल्या दिवसापासून शरणार्थींना नागरिकत्व मिळेल- अमित शाह

 जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसतं असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Dec 11, 2019, 04:01 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसचा तीव्र विरोध

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले.  

Dec 11, 2019, 01:23 PM IST
Home minister Amit Shah tables Citizenship Amendment Bill in Rajya Sabha PT1M24S

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार

Dec 11, 2019, 12:10 PM IST

नागरिकत्व विधेयक : शाह म्हणतात, 'मुस्लीमविरोधी' नाही तर 'घाई कशाला' काँग्रेसचा सवाल

संसदेची कार्यवाही सुरू होताच काँग्रेसनं सदनात गोंधळ घातला

Dec 11, 2019, 12:01 PM IST

CAB : ईशान्य भारतात तीव्र असंतोष, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद

 एकीकडे नागरिकत्व दुरूस्ती विधेयकला ईशान्य भारतातल्या आसाममध्ये विरोध सुरुच आहे. 

Dec 11, 2019, 11:52 AM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर होण्याआधी भाजपची बैठक

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर होण्याआधी भाजपच्या संसदीय दलाची बैठक 

Dec 11, 2019, 08:31 AM IST

मोदी सरकारची कसोटी, आज राज्यसभेत सादर होणार नागरिकत्व सुधारणा विधेयक

विधेयक पास होईल असा मोदी सरकारला विश्वास... 

Dec 11, 2019, 08:09 AM IST

लोकसभेत जे झालं ते विसरून जा; CAB संदर्भात संजय राऊतांचा भाजपला इशारा

राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Dec 10, 2019, 02:19 PM IST

SPG : सुरक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

 सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक)  (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे.  

Dec 3, 2019, 05:32 PM IST

तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांचा जया बच्चन यांना पाठिंबा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही जया बच्चन यांच्या वक्यव्याला पाठिंबा दिला आहे.

Dec 2, 2019, 11:13 PM IST

आसन व्यवस्था का बदलली?, संजय राऊत यांचे सभापतींना पत्र

राज्यसभेतील जागा बदलल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.  

Nov 20, 2019, 03:36 PM IST

आरक्षणासंदर्भातल्या निर्णयात राज्यसभेचे मोठे योगदान - मोदी

आरक्षणासंदर्भातल्या निर्णयात राज्यसभेचे मोठे योगदान आहे, असे  मोदी यांनी गौरवोद्गार काढले.

Nov 18, 2019, 03:14 PM IST