rakesh jhunjhunwala death

Rakesh Jhunjhunwala यांच्या जिद्दीला सलाम! पायावर उभं राहता येत नसतानाही केला डान्स;Video

आजारपणातही दिसला उत्साह, फॅमिली पार्टीत डान्स करून कुटुंबियांच मनोरंजन,पाहा Video 

 

Aug 14, 2022, 03:13 PM IST

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांनी मागे सोडला 32 शेअर्सचा 31,904 कोटींचा पोर्टफोलिओ, पाहा संपूर्ण यादी

 भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशी ओळख असलेले देशातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वारासदारांसाठी त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मागे सोडला आहे. एक नजर टाकुयात त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर. 

Aug 14, 2022, 02:52 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या आधी 'हा' होता शेअर बाजाराचा 'बिग बुल', जाणून घ्या

घोटाळ्यावर वेबसीरीज ही बनलीय...कोण आहे हा राकेश झुनझुनवाला यांच्या आधीचा शेअर बाजाराचा 'बिग बुल'

Aug 14, 2022, 02:40 PM IST

राकेश झुनझुनवाला यांची वॉरन बफेटसोबत तुलना, कोण आहे वॉरन बफेट?

भारतातील बिग बुलची तुलना कायम वॉरन बफेट (Warren Buffet ) यांच्याशी केली जात होती. 

Aug 14, 2022, 01:43 PM IST