rakhi sawant troubles

समीर वानखेडे आणि राखी सावंत आमने-सामने; अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी सावंत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी अभिनेत्री थेट समीर वानखेडे यांना भिडली आहे. नेमक हे प्रकरण काय आहे? 

Mar 20, 2024, 12:15 PM IST