Raksha Bandhan 2024: लाडक्या बहिणींना अजिबात देऊ नका हे गिफ्ट्स, मानलं जातं अशुभ!
भावा-बहिणींच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. या दिवशी लाडकी बहीण राखी बांधते आणि भाऊ तिला गिफ्ट देतो. पण तुमच्या बहिणीला कोणते गिफ्ट देऊ नये? हे माहिती आहे का? चमड्याच्या वस्तू शनीदेवाशी संबंधित असतात. त्यामुळे बहिणींना त्या देऊ नयेत.काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक असतात. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू देऊ नयेत. रक्षाबंधनला चप्पल, शूज गिफ्ट देणं अशुभ मानलं जातं. रक्षाबंधनला टोकेरी वस्तू गिफ्ट करु नका. यामुळे नात्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
Aug 18, 2024, 12:01 PM ISTसुतक लागल्यावर बहिण भावाला बांधू शकते का राखी? कसं साजरं कराल रक्षाबंधन?
सुतक काळात रक्षाबंधन साजरे करावे का? बहिणीने भावाला राखी बांधावी का?
Aug 11, 2024, 09:04 PM IST