ram charan father

Ram Charan चा सिनेजगताला रामराम; RRR च्या यशानंतर अचानक काय झालं?

Ram Charan Break : असं म्हणतात की अनेकदा जीवनात अशी काही परिस्थिती उदभवते, की तुम्ही ठरवलेल्या अनेक गोष्टी रद्द करून काही नवे निर्णय घ्यावे लागतात. अर्थात हे निर्णय चांगल्यासाठीच घेतलेले असतात. राम चरणनंही असाच एक निर्णय घेतला आहे. 

 

Apr 20, 2023, 08:54 AM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

शानदार, जबरदस्त! 'या' अभिनेत्याची श्रीमंती, Lifestyle बड्या बॉलिवूडकरांनाही लाजवणारी

luxurious आयुष्य जगणारा हा अभिनेता एखाद्या राजाहून कमी नही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही

May 26, 2022, 01:48 PM IST

सलमानला सुपरस्टार राम चरणचा सल्ला; असं काही सांगण्याचं धाडस करणारा तो पहिलाच...

संपूर्ण देशभरात आणि परदेशातही या चित्रपटाचीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Apr 12, 2022, 04:11 PM IST