ram mandir

'हे फक्त भारतातच शक्य', काँग्रेसच्या दिग्गज नेत्याकडून राम मंदिर निर्माणाचं समर्थन

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

Jul 31, 2020, 06:26 PM IST

राम मंदिर भूमिपूजन : असा असणार पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा

अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. 

Jul 29, 2020, 04:26 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी योगी आदित्यनाथ अयोध्येत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये गेले आहेत.

Jul 25, 2020, 05:44 PM IST
Uttar Pradesh CM Yogi Adityanath Reach Ayodhya Ram Mandir PT2M10S

उत्तर प्रदेश । योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर

Uttar Pradesh CM Yogi Adityanath Reach Ayodhya Ram Mandir

Jul 25, 2020, 04:00 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, साकेत गोखलेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jul 24, 2020, 05:18 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाचं सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Jul 22, 2020, 08:23 PM IST

गृहमंत्री अमित शाहांनी घेतली आडवणींची भेट, राम मंदिराबाबत चर्चा झाल्याची माहिती

जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये राम मंदिर भूमिपूजनाविषयी चर्चा झाली.

Jul 22, 2020, 07:42 PM IST
Shivsena MP Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Invited For Ram Mandir Bhumi Pujan PT3M41S

मुंबई | राममंदिर हा राजकीय प्रश्न नाही - राऊत

Shivsena MP Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Invited For Ram Mandir Bhumi Pujan

Jul 21, 2020, 04:40 PM IST
New Delhi Congress Leader Hussain Dalwai On Ram Mandir Bhumi Pujan In Corona Pandemic PT2M37S

नवी दिल्ली | कोरोना काळात भूमीपूजन का?

New Delhi Congress Leader Hussain Dalwai On Ram Mandir Bhumi Pujan In Corona Pandemic

Jul 21, 2020, 04:35 PM IST
Mumbai Shivsena MP Sanjay Raut On Invitation To CM Uddhav Thackeray For Ram Mandir Bhumi Pujan Update PT5M43S

मुंबई | 'राममंदिर प्रक्रियेतील ठाकरे महत्त्वाचे नेते'

Mumbai Shivsean MP Sanjay Raut On Invitation To CM Uddhav Thackeray For Ram Mandit Bhumi Pujan Update

Jul 21, 2020, 04:25 PM IST

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाची भव्य तयारी, अनेक नेत्यांना दिलं जाणार आमंत्रण

 अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या हालचाली तीव्र

Jul 20, 2020, 04:57 PM IST

'पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का?'

हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यावर गप्प का ? 

Jul 20, 2020, 04:06 PM IST