ram mandir

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- काँग्रेस

पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. 

Jul 20, 2020, 12:41 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray Will Be Present At The Ayodhyas Ram Mandir Temple Bhumipujan PT2M42S

मुंबई | राम मंदिराच्या भूमीपजूनाला ५ ऑगस्टला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता?

मुंबई | राम मंदिराच्या भूमीपजूनाला ५ ऑगस्टला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता?

Jul 20, 2020, 12:05 PM IST

अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही- संजय राऊत

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. 

Jul 20, 2020, 12:03 PM IST

मोठी बातमी: राम मंदिराच्या भूमिपूजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

Jul 20, 2020, 11:30 AM IST

'.... मग घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार का?'

मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले. 

Jul 19, 2020, 10:51 PM IST

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर

कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते. 

Jul 19, 2020, 07:50 PM IST

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर पवारांनी टीका केली. 

Jul 19, 2020, 06:27 PM IST

असा असणार राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, पंतप्रधानही जाण्याची शक्यता

अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

Jul 19, 2020, 01:24 PM IST

पंतप्रधान मोदी ५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनासाठी येण्याची शक्यता

राम मंदिर भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार

Jul 19, 2020, 12:57 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी या दोन दिवसांचा पर्याय, पंतप्रधान कार्यालय घेणार अंतिम निर्णय

अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे.

Jul 18, 2020, 07:14 PM IST

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त आज ठरण्याची शक्यता, मोदी उपस्थित राहणार?

अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक होत आहे.

Jul 18, 2020, 05:37 PM IST

लॉकडाऊन दरम्यान राम मंदिरासाठी 4 कोटी 60 लाखांचं दान जमा

राम मंदिरासाठी लॉकडाऊन दरम्यान ही दान सुरुच

May 25, 2020, 06:54 PM IST

राममंदिर बांधकाम । अयोध्येत प्राचीन शिल्प आणि एक शिवलिंग सापडले

राममंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली असताना येथे प्राचीन शिल्प आणि एक शिवलिंग सापडले आहे.  

May 21, 2020, 03:15 PM IST

राम मंदिरला देणगी देणाऱ्यांना सरकारकडून 'ही' सवलत

 या कार्यासाठी देणगी देणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी 

May 9, 2020, 06:31 PM IST