'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे.
Feb 29, 2024, 06:21 PM IST
पॅरोलवर सुटलेला राम रहीम खरा की खोटा? हायकोर्टातील याचिकेवर कोर्ट म्हणाले...
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला बनावट (डमी) ठरवणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
Jul 4, 2022, 07:42 PM ISTराम रहीमच्या समर्थकाची जेलमध्ये आत्महत्या
बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या गुरमीत राम रहीम याच्या समर्थकाने जेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Sep 3, 2017, 07:53 PM ISTराम रहीमला शिक्षा देणाऱ्या जजला १० कमांडोंची Z+ सुरक्षा
डेरा प्रमुख गुरमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा देणाऱ्या न्यायधिश जगदीप सिंह यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीआहे. न्या. सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Aug 31, 2017, 06:57 PM ISTराम रहिमला कमीत कमी ७ वर्षे शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 10:14 AM ISTराम रहीमला न्यायाधीश तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार!
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन, बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा शिक्षा सुनावणार आहेत. न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्यात येणार नाही.
Aug 26, 2017, 08:51 PM ISTराम रहीम दिवसाला कमावतो तब्बल १६ लाख रुपये
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याची कमाई पाहील्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. गुरमीत राम रहीम याची एका महिन्याची कमाई ही एखाद्या छोट्याशा कंपनीच्या वार्षिक कमाई पेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे.
Aug 26, 2017, 05:53 PM IST