करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानजींकडून शिका 'या' 8 गोष्टी
हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता.
Apr 22, 2024, 08:10 PM IST'जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना...', प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत
ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ती 'मुरांबा' या मालिकेत झळकत आहे.
Feb 16, 2024, 04:35 PM ISTशूर्पणखाच्या पतीचं नाव काय होतं? रावणाच्या वधानंतर तिचं काय झालं?
Untold Story of surpanakha : शूर्पणखाने आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न केले होते. शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिह्वा होते आणि तो राजा कालकेयचा सेनापती होता. कालकेयाशी झालेल्या युद्धात रावणाने विद्युतजिहाचा वध केला होता. त्याचा भाऊ त्याच्या दुर्दैवाचे कारण बनला. पतीच्या मृत्यूनंतर शूर्पणखाने तिचे संपूर्ण आयुष्य लंका आणि दक्षिण भारतातील जंगलात घालवले.
Nov 8, 2023, 11:42 PM ISTRam Navami 2023: 'या' राशींचे उजळणार नशीब, 'अशी' करा प्रभू रामचंद्रांची पूजा, मनोकामना होतील पूर्ण
Ram Navami 2023 Horoscope: आज देशभरात रामनवमी साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात.
Mar 30, 2023, 09:08 AM ISTVIDEO | 'आदिपुरुष' सिनेमावरुन वादंग, दिग्दर्शक ओम राऊत Exclusive
Exclusive Adipurush Movie Director Om Raut On Controversy
Oct 7, 2022, 03:45 PM IST'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन?
सेलिब्रिटींच्या निधनाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे.
May 5, 2021, 01:27 PM ISTस्पॉटलाईट : रमा आणि प्रतापसोबत खास गप्पा, २८ मे २०१९
स्पॉटलाईट : रमा आणि प्रतापसोबत खास गप्पा, २८ मे २०१९
May 28, 2019, 04:15 PM ISTबिहारमध्ये भगवान रामविरुद्ध खटला दाखल
सीतामढी : कोर्टात खटला आणि तो पण चक्क देवाविरुद्ध... ही बाब ऐकायला जरी खोटी किंवा गंमतीशीर वाटत असली तरी ती प्रत्यक्षात घडलीये.
Feb 1, 2016, 09:08 AM ISTरावण दहनानंतर पाटण्यात चेंगराचेंगरी, 32 ठार, १००हून अधिक जखमी
बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
Oct 3, 2014, 09:55 PM IST