ramesh bais

शाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?

Maharashtrac School Timing Change:  राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?

Feb 8, 2024, 07:22 PM IST

'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

त्याच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. 

Jan 27, 2024, 09:04 PM IST

शाळांच्या वेळा बदलणारच? विधानसभेच्या चर्चेत आला मुद्दा; अध्यक्ष सरकारला म्हणाले, 'शासनाने लवकरच..'

Maharashtra Winter Session 2023 School Timing Change: मागील आठवडाभरापासून राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आज हा विषय थेट विधानसभेत चर्चेला आला.

Dec 13, 2023, 01:09 PM IST

मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेची वेळ जबाबदार आहे का? 'या' 5 कारणांचा नक्की विचार करा

Children Incomplete Sleeps : मुलांची पुरेशी झोप होण्यासाठी फक्त शाळेची वेळ बदलून चालणार आहे का? पालकांनी काय करायला हवं?

Dec 11, 2023, 11:25 AM IST

महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? खुद्द राज्यपालांचा सल्ला; म्हणाले, 'शाळांसाठी मुलांना..'

Changing School Timings In Maharashtra: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनामधील कार्यक्रमामधील भाषणामध्ये शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

Dec 6, 2023, 09:02 AM IST

Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी

 Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत.  ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.  

Feb 12, 2023, 10:20 AM IST

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Bhagat Singh Koshyari :  राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. (Bhagat Singh Koshyari)  त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत.  

Feb 12, 2023, 09:33 AM IST

‘तरुणींवर झालेले बलात्कार समजू शकतो...पण’

मध्यप्रदेशचे भाजप खासदार रमेश बैस यांना मोठ्या मुलींवर किंवा स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतात पण, लहान बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना मात्र फाशीची सजा व्हायला हवी, असं वाटतंय. पण, यामुळे मात्र ते चांगलेच अडचणीत आलेत.

Jan 10, 2013, 02:20 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x