ramesh krishnan

नोकरी गमावल्याचा घेतला बदला; कंपनीकडून वसूल केले १८ कोटी रूपये

भारतीय वंशाच्या एका व्यक्तिने विदेशी कंपनीला चांगलाच इंगा दाखवला आहे. कंपनीने या व्यक्तिला चक्क ४० लाख सिंगापुरीयन डॉलर (२९ लाख डॉलर ) इतके पैसे दिले आहेत.

Aug 15, 2017, 10:04 PM IST