ramlala pran pratishtha ceremony

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....

Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे. 

Jan 23, 2024, 09:50 AM IST

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Jan 16, 2024, 04:53 PM IST

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला. 

 

Jan 15, 2024, 07:38 PM IST

अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jan 9, 2024, 07:25 PM IST