ranada

अरे व्वा! राणादाच्या घरी आला छोटा पाहुणा

छोट्या पडद्यावरील  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचलेला राणादा आणि पाठक बाईंनी आज चाहतावर्ग फार मोठा आहे.

Mar 4, 2021, 11:09 AM IST

एक्सक्लुझिव्ह : राणाचा एन्काऊंटर होणार?

तुझ्यात जीव रंगला मालिका एका रंजन वळणावर, राणादाच्या एन्काऊंटरची तयारी...

Jul 27, 2020, 12:57 PM IST
Hardik Joshi _Ranada_ Home Ganpati  at Thane PT6M18S

ठाणे । 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा याच्या घरचा गणपती बाप्पा

ठाणे । 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा याच्या घरचा गणपती बाप्पा

Sep 3, 2019, 02:45 PM IST

तुझ्यात जीव रंगला | औद्याने सखीला पाहिलं आणि...

तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ३० जुलैच्या एपिसोडची सुरुवात एका दुकानाच्या बाहेरून होते.

Jul 31, 2018, 07:25 PM IST

भाऊ कदम जेव्हा राणा दा बनतो...

झी मराठीवरची सर्वात लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामध्ये राणादाची भूमिका सगळ्यांनाच आवजते. राणादाची ही भूमिका जेव्हा भाऊ कदम करेल तर ती कशी असेल. कल्पना करुनही हसायला ही येत असेल ना... पाहा भाऊ कदम राणादाच्या भूमिकेत

Jul 9, 2018, 05:51 PM IST

मुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस

मुंबई | राणादा आणि पाठक बाई यांच्या आठवणीतला मुंबईचा पाऊस

Jul 2, 2018, 02:13 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' नाबाद ५००

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला'ने ५०० भागांचा प्रवास पूर्ण केलाय. 

May 2, 2018, 12:53 PM IST

राणादाच्या लाडक्या वहिनीचा हटके अंदाज

राणाच्या वहिनीचा अंदाज बदलला... 

Dec 11, 2017, 02:17 PM IST

यापुढेही कुस्ती खेळत राहणार - राणादा

सध्या कोल्हापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे राणादा वज्रकेसरी जिंकल्याची. अपघातातून थोडक्यात सावरलेल्या राणादाने मोठ्या हिंमतीने वज्रकेसरी स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकलीही.

Nov 30, 2017, 08:17 PM IST

इचलकरंजी | वज्रकेसरीसाठी राणादा कुस्तीच्या आराखड्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 07:51 PM IST

राणादा-अंजलीचा अनोखा अंदाज

 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला.

Oct 10, 2017, 07:55 PM IST

video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Aug 5, 2017, 10:31 AM IST

राणादाची सापडलेली वही सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच फूलत आहे. आता खऱ्या अर्थाने दोघांचे मनोमिलन झालेय. दोघेही एकमेकांची मस्करी करताना काळजी घेत आहेत. त्यांच्यातील रोमान्सही बहरत आहे. अशिक्षित राणा आता शिक्षणाचे धडे घेत आहे. त्याची एक वही सापडली. हीच वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 14, 2017, 03:27 PM IST

टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Jul 13, 2017, 06:57 PM IST