ranbir kapoor about this movie

Animal म्हातारा रणबीर कोण, रणविजय की अजीज? लवकरच मिळेल उत्तर, निर्मात्याने दिली हिंट

२०२३ मधील सगळ्यात हिट झालेल्या सिनेमांपैकी 'ॲनिमल' या सिनेमाचं नाव घेतलं जात. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आता या सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Jan 31, 2024, 06:11 PM IST