ranbir kapoor kapoor bentley car

अ‍ॅनिमलच्या यशानंतर आणखी एक गुड न्यूज, रणबीर कपूरच्या घरी नवा पाहुणा दाखल

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आपल्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अ‍ॅनिमलच्या तुफान यशानंतर रणबीर रामायणच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान रणबीर कपूरने चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

Apr 3, 2024, 05:07 PM IST