Rangbhari Ekadashi 2023 : रंगभरी एकादशी 2 की 3 मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख, 'या' 3 राशींवर होणार शंकराची कृपा
Rangbhari Ekadashi 2023 Date : आमलकी एकादशी म्हणजे रंगभरी एकादशी...हो हे अनेकांना माहिती नाही...अनेक ठिकाणी आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी म्हणून ओळखलं जातं. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या एकादशीचा उपवास कधी करायचा आहे, नेमकी तारखी काय आहे हे जाणून घेऊयात.
Mar 1, 2023, 08:55 AM ISTAmalaki Ekadashi 2023 : आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग, 'ही' एक चूक करू नका!
Amalaki Ekadashi 2023 : सर्व पाप नष्ट करणारी आमलकी एकादशी जवळ आली आहे. यावेळी ही एकादशी खूप खास आहे. कारण यावेळी आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग घडून आले आहेत.
Feb 28, 2023, 06:51 AM ISTAmalaki Ekadashi 2023 : कधी आहे आमलकी एकादशी? राशीनुसार करा 'हे' उपाय आणि धनवान व्हा!
Amalaki Ekadashi 2023 Upay : होळीच्या आधी येणारी आमलकी एकादशीला आवळ्याची पूजा केली जाते. असं म्हणतात आवळा वृक्षात देवी देवतांचा वास असतो. या वृक्षाची पूजा केल्यास आपले पाप नष्ट होतात असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. जर तुम्ही राशीनुसार या दिवशी उपाय केल्या तुम्हाला धनलाभ होणार.
Feb 27, 2023, 09:42 AM ISTRangbhari Ekadashi 2023 : रंगभरी एकादशी कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शिव-गौरी पूजेची पद्धत
Rangbhari Ekadashi 2023 Date : रंगभरी एकादशीचाही संबंध भगवान शिवाशी आहे. ही एकमेव एकादशी आहे ज्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव माता पार्वतीला गौण अर्पण करून परतले होते, त्या दिवशी त्यांच्या भक्तांनी त्यांच्यावर रंग चढवून त्यांचं स्वागत केलं होतं. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे ज्याला रंगभरी एकादशी म्हणतात.
Feb 20, 2023, 01:00 PM IST