rangoli design

Akshaya Tritiya Rangoli Design : अक्षय्य तृतीयेला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर रांगोळ्या

PHOTO Akshaya Tritiya Rangoli Design : शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वागतासाठी अंगणात काढा सुंदर आणि सोपी रांगोळी. 

May 9, 2024, 10:57 PM IST

गुढीपाडव्याला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; 5 मिनिटांत पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, लगेच सेव्ह करा!

Gudi Padwa Rangoli:गुढीपाडव्यानिमित्ता घरासमोर काढा या हटके व आकर्षक रांगोळी.पाच मिनिटांत काढून पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा. 

 

Apr 8, 2024, 08:16 PM IST

दिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?

Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा  आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 

Nov 9, 2023, 06:31 PM IST

Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video: येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा या आनंदाचा सणी दारावर सुरेख रांगोळीसाठी या सोप्या रांगोळी डिझाईन आणेल तुमच्या अंगणात आनंद...

Mar 22, 2023, 07:42 AM IST

शिल्पाची लेक जपतेय परंपरा, प्रतिष्ठा...; नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video

शिल्पानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 24, 2022, 11:25 AM IST

दिवाळीत बनवा अशी सुंदर रांगोळी

दिवाळीत सर्वत्र रोषणाई पहायला मिळते आणि त्यासोबतच घराबाहेर काढल्या जातात रांगोळ्या. दररोज विविध प्रकारच्या डिझाईनच्या रांगोळ्या काढून त्यात रंग भरले जातात.

Oct 20, 2017, 12:03 AM IST

दिवाळी २०१७: स्वयंपाकघरातील या ५ वस्तू वापरून बनवा रांगोळी

दिवाळी हा सणच मूळात रंगबेरंगी आहे. या दिवसात नवे कपडे, आकाश कंदील, तोरणांचा झगमगाट आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी असते. 

Oct 11, 2017, 05:24 PM IST