ranji cricket trophy

बीसीसीआयचा मोठा निर्णय, 87 वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफी रद्द

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय  क्रिकेट मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. यंदाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) रद्द करण्यात आली आहे. 

Jan 30, 2021, 01:52 PM IST