बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे
Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल.
Jul 18, 2023, 07:55 PM ISTघटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!
Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्तानं कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यामुळे तिनं सोशल मीडियावर पोस्ट का शेअर केली नाही यावर अनेकांनी प्रश्न विचारला मात्र, त्यांना त्यांचं आयुष्य प्रायव्हेट ठेवायचं असून ते एकत्र आनंदी आहेत हे स्पष्ट झालं आहे.
Jul 10, 2023, 12:33 PM ISTRanveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात...
Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : काल रणवीर सिंगचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे.
Jul 7, 2023, 11:25 AM IST'या' कॉन्ट्रोव्हर्सीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता Ranveer Singh
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा फक्त त्याच्या चित्रपटामुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रणवीरचा 6 जुलै रोजी 38 वा वाढदिवस आहे. रणवीर बऱ्याचवेळा वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकतो. कधी त्याची हटके फॅशन तर कधी त्याचं खासगी आयुष्य हे चर्चेत असतं. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या काही कॉन्ट्रोव्हर्सी जाणून घेऊया...
Jul 6, 2023, 05:05 PM ISTकोण म्हणतं Ranveer Singh आउटसाइडर? तो आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा नातू
Ranveer Singh : रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. पण अनेकांना अजून माहित नाही की तो एक आऊटसाइडर नाही तर त्याची आजी ही एक अभिनेत्री आहे. त्याच्या चुलत बहिणी देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. चला तर जाणून घेऊया रणवीर सिंगच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
Jul 6, 2023, 01:33 PM ISTRocky Aur Rani Ki Prem Kahani: भर पावसात रणवीर अन् आलियाची प्रेमलीला; लिहिलं "इश्कने कहा मौसम की सुनी..."
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 3 मिनिटे 21 सेकंदाच्या ट्रेलर अनेकांना भावला आहे. प्रेमकहाणी काय ट्विस्ट येणार? असा सवाला आता विचारण्यात येत आहे. करण जोहरने रणवीर आणि आलियाचे काही फोटो शेअर केलेत.
Jul 4, 2023, 01:39 PM IST'मेरे पति कल रात से गायब हैं...', Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
Ranveer singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नक्की काय सुरु आहे असा प्रश्न अनेकांना आहे तर दीपिका आणि रणवीर परत एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
Jul 3, 2023, 05:34 PM ISTDon 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !
Ranveer Singh in Don 3 : 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर सिंगला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत तर काही प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीवर कोणीही अजुन दुजोरा दिलेला नाही.
Jul 3, 2023, 04:29 PM ISTरणवीर सिंगचा रिल पाहून आदिपुरुष ट्रोल, नेटकरी म्हणाले 'यांच्याकडून शिका काहीतरी'
Ranveer Singh Reel: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची. त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या पार्श्वभुमीवर रणवीर सिंगचं रील चर्चेत आलं आहे.
Jul 1, 2023, 06:57 PM ISTDeepika Padukone कडे असलेलं 'हे' विचित्र टॅलेन्ट फक्त रणवीरलाच माहितीये
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंह हे लोकप्रिय कप्लसपैकी एक आहे. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी सप्तपदी घेतल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगत म्हटले की तिच्या एका विचित्र टॅलेन्ट विषयी फक्त रणवीरलाच माहित आहे.
Jun 30, 2023, 04:39 PM ISTधर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
धर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
Jun 25, 2023, 04:49 PM ISTकाय एनर्जी आहे भावा! दीपिका-रणवीरच्या डान्सनं जिंकली वऱ्हाड्यांची मनं, पाहा VIDEO
Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या लग्नाची. आपली गर्लफेंड द्रिशा आचार्याशी त्यानं काल 18 जूनला लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटोही सध्या सगळीकडेच व्हायरल झाले आहेत.
Jun 19, 2023, 03:29 PM ISTदीपिका, रणवीरची 'ती' भेट आणि 119 कोटी रुपये! सोशल मीडियावर मुंबईतील 'हे' फोटो व्हायरल
Deepika Padukone and Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेमागील कारण ठरत आहेत मुंबईमधील काही व्हायरल झालेले फोटो. या फोटोंमध्ये दोघेही अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या भेटीदरम्यान रणवीरचे आई-वडीलही या दोघांबरोबर होते. नेमकं ही भेट कशासाठी, कुठे आणि का देण्यात आलेली पाहूयात...
Jun 14, 2023, 03:59 PM ISTआपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच
Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...
Jun 14, 2023, 11:58 AM ISTभर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video
Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.
Jun 13, 2023, 12:13 PM IST