rare blood group

'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त

Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.

Dec 5, 2024, 03:07 PM IST

बॉम्बे ब्लड ग्रुप! फक्त भारतातच आढळतो हा दुर्मिळ रक्तगट

शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. कारण रक्ताशिवाय शारीरिक यंत्रणा चालवली जाऊच शकत नाही.
अशा या रक्ताचे वैद्यकीय क्षेत्रात फार महत्त्व आहे. 

Mar 22, 2024, 11:06 PM IST

तुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट

Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात. 

Sep 20, 2023, 08:10 PM IST

आता रक्तासाठी धावाधाव संपणार? Artificial Blood ठरणार रूग्णांसाठी संजीवनी?

मानवी रक्तातील सर्व गुणधर्म असलेलं कृत्रिम रक्त रूग्णांसाठी ठरेल संजीवनी, दोन स्वयंसेवकांवर या कृत्रिम रक्ताची चाचणी सुरू

Nov 8, 2022, 07:35 PM IST