rash

Menstrual hygiene: Periods मध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? डॉक्टरांनी दिलं अचूक उत्तर

Menstrual hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.

Jul 30, 2024, 05:20 PM IST

सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत

Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ. 

Feb 25, 2024, 11:26 AM IST

गुजरात | गाडी उलटूनही दोघे बचावले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 03:16 PM IST

अंडर आर्म्सचे रॅशेश दूर करण्याचे सोपे उपाय

अंडर आर्म्सची त्वचा ही अत्यंत मऊ तितकीच नाजूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी घामामुळे किंवा पावसात भिजल्यावर कपडे ओले झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळी खाज, लागसरपणा, जखमा होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अअंडर आर्म्सचे रॅशेश घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.

Aug 21, 2017, 11:24 PM IST