rashi bhavishya 21 september 2024

Horoscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवस 'या' राशींसाठी अतिशय खास; राहिल बाप्पाची कृपा

Sankashti Chaturthi Horoscope : आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. श्रीगणेशासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. या शुभ दिवशी व्याघत योग तयार होत आहे. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील. 

Sep 21, 2024, 06:49 AM IST