Horoscope : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचा कृपाशिर्वाद; 'या' राशीच्या लोकांचा भटकंतीचा प्लान
नवरात्रातील आज पाचवी माळ. या दिवशी देवीचं पाचवं रुप स्कंदमातेची मनोभावे पूजा केली जाते. 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
Oct 7, 2024, 07:37 AM IST