rashiphal 2024

Gajlaxmi Rajyog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार गजलक्ष्मी राजयोग; गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार कोट्याधीश

Gajlaxmi Rajyog: 31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Oct 31, 2023, 08:07 AM IST