ratan rajput

बेशुद्ध मुलगी, कोल्ड ड्रिंक्समध्ये ड्रग्स आणि कपडे...; 'संतोषी मां' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Ratan Rajput Casting Couch Experience : संतोषी मां फेम अभिनेत्री रतन राजपुतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. रतननं यावेळी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Jul 17, 2023, 01:06 PM IST

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्री डिप्रेशनची शिकार

अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, ती या चार वर्षांत टीव्हीपासून का दूर होती. तिने सांगितलं की, ती डिप्रेशनशी झुंज देत होती.

Oct 26, 2022, 04:50 PM IST

अभिनेत्री रतन राजपूतची सेटवर काढली छेड

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिच्या सोबत सेटवर छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय. संतोषी माँ या सिरीअलचं शुटींग करत असतांना सेटवरील लाईट मॅनने तिच्यासोबत गैरव्यवहार केल्याचं तिचं म्हणणं आहे. 

Jan 5, 2016, 06:17 PM IST

'बीग बॉस'मध्ये भाग घेऊन चूक केली - रतन

‘बिग बॉस’च्या यंदाच्या सातव्या पर्वातून नुकतीच बाहेर पडलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रतन राजपूतनं आपण ‘बीग बॉसमध्ये भाग घेऊन चूक केली’ अशी भावना व्यक्त केलीय.

Oct 13, 2013, 06:33 PM IST