rates

खुशखबर... वीज दर कमी होणार!

राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.

Dec 11, 2013, 07:02 PM IST

वीज दरवाढीचे संकट, मिनी मॅचेस्टरमधील कोट्यवधीची उलाढाल ठप्प

राज्यातल्या यंत्रमागधारकांसमोर वीज दरवाढीचे मोठे संकट उभं राहिलय. वीज वितरण कंपनीकडं अनेकदा मागणी करुनही दरवाढ रद्द करण्यात न आल्याने इचलकरंजी शहरातील संतापलेल्या यंत्रमागधारकांनी गुरुवारपासून पाच दिवसांचा बंद पुकारलाय. त्यामुळं इचलकरंजीतील (मिनी मॅचेस्टर) कोट्यवधीची उलाढाल ठप्प झालीय.

Nov 8, 2013, 11:19 PM IST

एसटी प्रवास महागला!

आषाढी वारी तोंडावर असतानाच एसटी प्रवास महागलाय. डिझेल दरवाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती, तसंच महागाई भत्त्यात झालेली वाढ या कारणांमुळे एसटीने भाडेवाढ जाहीर केलीय.

Jun 29, 2013, 08:31 PM IST

सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात घट झालेली आहे. काल सोन्याचे दर वाढले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.

May 29, 2013, 01:28 PM IST

पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते.

May 22, 2013, 12:44 PM IST

सोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.

May 11, 2013, 01:11 PM IST

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दारात वाढ ही झाली आहे.

May 10, 2013, 12:40 PM IST

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोडी घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज चांगली संधी आहे.

May 9, 2013, 11:37 AM IST

आजचे सोनं-चांदी दर (शहरानुसार)

गुड न्यूज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज खूषखबर आहे. गेले काही दिवस सतत सोन्याचे दर पुन्हा वाढत होते.

May 8, 2013, 10:34 AM IST

काय आहेत आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)

सोनं-चांदीचे दर आज थोड्याफार प्रमाणात एकदा कमी झालेले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा थोडी घट होत असताना दिसून येते आहे.

May 2, 2013, 10:50 AM IST

आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)

सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.

May 1, 2013, 11:07 AM IST

पहा आजचे दर : सोनं-चांदी

सोनं चांदीचे आजचे दर जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आज वाढ दिसून आली. सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी दिसून येत आहे.

Apr 27, 2013, 10:01 AM IST

सोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)

पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Apr 26, 2013, 10:14 AM IST

आवक घटली, भाज्या कडाडल्या...

पावसानं ओढ दिल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासनं भाज्यांची आवक कमी झालेली दिसून येत आहे. भाज्यांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले दिसतात.

Jul 14, 2012, 12:20 PM IST