ration card rules

Ration Card : ...तर तुमचे रेशन कार्ड रद्द होणार, ही एक चूक महागात पडू शकते, जाणून घ्या नवा नियम

कोविड-19 महामारीच्या काळात, सरकारने 2020 मध्ये गरीबांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली होती. केंद्राची ही योजना सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे.

Sep 12, 2022, 12:18 PM IST

Ration Card: रेशनकार्ड धारकांना मोठा धक्का, 'ही' योजना बंद झाल्यामुळे आता मोजावे लागणार पैसे

रेशन कार्डावर कुठे ही सुविधा मिळत होती, आता पैसे मोजावे लागणार... सर्वसामान्यांना धक्का

 

Aug 25, 2022, 02:21 PM IST

Ration Card Rules : जर तुम्ही विवाहित असाल तर रेशन कार्डात हे बदल तात्काळ करा, नाहीतर मोठे नुकसान

Ration Card Rules : तुम्ही जर रेशनकार्डधारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.  शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव घालण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Aug 24, 2022, 12:28 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

  Ration Card Rules: जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Aug 16, 2022, 02:47 PM IST

Ration Card Rules: अशा स्थितीत तुमचं रेशन कार्ड होऊ शकतं रद्द, जाणून घ्या नियम

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्डचं महत्त्व आहे.

Jul 19, 2022, 02:13 PM IST

'या' Ration Card धारकांवर सरकारची पाळत, हे काम लवकर न झाल्यास होऊ शकते FIR

गरीब लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्याचबरोबर जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कामही सरकारकडून केले जात आहे.

Jul 11, 2022, 04:16 PM IST

Ration Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम

रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Jun 6, 2022, 10:46 PM IST

रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल; जूनपासून लागू होणार मोठे बदल

Ration Card: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही दर महिन्याला सरकारकडून मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. 

May 25, 2022, 09:21 AM IST

Ration Card Rules | 'या' 4 कारणांमुळे रद्द होऊ शकतं रेशन कार्ड; कारवाईचीही शक्यता

Ration Card Rules |  अपात्र शिधापत्रिकाधारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

May 21, 2022, 09:46 AM IST

Ration Card Rules : तर 'या' 4 स्थितीत तुमचं रॅशन कार्ड रद्द होऊ शकतं

राशनकार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 

 

May 1, 2022, 05:37 PM IST

रेशन कार्डसाठी अर्ज करताय? तर ही महत्त्वाची माहिती गरजेची...

काही दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र जोडून ऑनलाइन अर्ज करु शकायचे. परंतु आता...

Feb 4, 2022, 06:01 PM IST

कोणत्या Ration Card वर किती धान्य मिळतं, जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम?

यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात धान्य दिले जाते.

Jan 26, 2022, 03:18 PM IST