Big Changes From 1st May: 1 मे पासून होणाऱ्या या बदलांमुळे तुमच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वेळेत अपडेट राहणे गरजेचे आहे.
Grampanchayat On Drinkers: हेगाव जिल्हा मुख्यालयापासून जवळच आहे. येथे सुमारे 350 घरं आणि 150 मतदार आहेत. पूर्वी गावात अवैध दारु विक्री चालायची, ती आता थांबवली गेली आहे.
जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर ही बातमी चुकवू नका. केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल केले आहेत. सरकारकडून रेशन कार्ड पात्रतेबाबत नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे
Ration Benifits:गेल्या चार-पाच महिन्यांत केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (NFSA) तब्बल 2.25 कोटी अपात्र लोकांची नावे रेशन कार्डच्या यादीतून बाद केली आहेत.
Important update for ration card holders: केंद्र सरकारचा निर्णय असून राज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत कारवाईचे आदेश देण्यात आलेत आहेत. यामुळे गरजूंसाठी मार्ग मोकळा होणार आहे.
Mumbai rationing scam:झी 24 तासच्या एसआयटी टीमनं रेशनिंग यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराच्या भुतांचा पर्दाफाश केलाय.
Aadhar card, PAN card Latest Update : कोणत्या नागरिकांसाठी लागू असणार हा नियम? ते दोन महत्त्वाचे पुरावे कोणते? पाहा महत्त्वाची बातमी
PMGKAY : केंद्र सरकारने कोविड दरम्यान 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' सुरू केली होती. तेव्हापासून, सरकार या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना सतत मोफत रेशन देत आहे.
Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासंदर्भातील तपास सुरु असतानाच आता पिंपरी-चिंडवडमधील एक मोठं रुग्णालयही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Free Health Insurance Upto 5 Lakhs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भातील घोषणा केली असून तातडीने आधार कार्ड लिंक करण्याचं काम पूर्ण करावं असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Ration Card : तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलीय.
गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला आहे.
Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरात लोकसभेच्या महिला उमेदवाराने आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू -बियर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला उमेदवाराने दिलेल्या या अनोख्या आश्वासनाची चर्चा लोकसभा निवडणुकीत सुरु आहे.
Free Ration:देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवला जाणार आहे.
Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी येत असून शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Cheap Rate Flour:सध्या बाजारात मिळणारे ब्रँडेड पीठ 35 ते 40 रुपये किलोने मिळत आहे.
Ration Card Scheme Update:अपात्र शिधाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका सरेंडर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपात्र लोकांनी मोफत रेशनचा लाभ घेतल्यास सरकारकडून कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
Ration-Aadhaar Cards Link :रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता मुदत वाढवली आहे.अंतोदय अन्न योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्यांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक शिधावाटप कार्यालयात जावे लागेल.
यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.