रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..
Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTआता रेशनच्या दुकानातून कर्जही मिळणार; सरकारची नवी योजना ठरणार तारणहार
Ration Card Updates : याचंच एक उदाहरण म्हणजे, आता भारतात पोस्टामागोमाग चक्क रेशनच्या दुकानांमधूनही आर्थिक सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. थोडक्यात रेशनची दुकानंही Banking सुविधा पुरवणार आहे.
Jun 21, 2023, 12:41 PM IST
मुंबईत 'रेशन आपल्या दारी' उपक्रम सुरू होणार, घरपोच रेशन मिळणार
Ration Card Holders Will Get Food At Home
Jun 18, 2023, 12:15 PM ISTरेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज
रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.
Jun 16, 2023, 08:58 PM ISTRation Card धारकांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्यात दोन वेळा मोफत रेशन!
Ration Card News Updates : सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. तुम्ही रास्तधान्य दुकानावर धान्य घेत असाल तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळणार आहे. आता मे महिन्यात तुम्हाला दुप्पट रेशन मिळणार आहे.
May 6, 2023, 09:53 AM ISTRation Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने केली मोठी घोषणा
One Nation One Ration Card : केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत मुदतवाढ दिली आहे. (Aadhaar-Ration Card Link) आता तुमच्या हातात तीन महिने असणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड आणि आधारशी लिंक केले नसेल तर करुन घ्या.
Mar 24, 2023, 03:45 PM ISTAnandacha Shidha : 1 कोटी 63 लाख रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा वाटपाबाबत राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra State Cabinet) मोठा निर्णय घेतला आहे. रास्तधान्य दुकानावर ( Ration Card Holder) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार आहे.
Feb 22, 2023, 11:45 AM ISTModi Govt Big Decision On Ration | आता रेशन मिळणार फुकट, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Modi Government provide free ration to poor people for one year under food law
Dec 23, 2022, 11:05 PM ISTRation Card : आता एका दिवसात मिळणार रेशन कार्ड
रेशन कार्ड (Ration Card News) बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात.
Dec 14, 2022, 08:40 PM ISTRation Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Nov 30, 2022, 03:14 PM ISTRation Card : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा नवा आदेश
यूआयडीएआय आधार कार्ड वाटप करण्याचं काम करतं. देशात कुठेही आधारद्वारे रेशन घेऊ शकता, अशी माहिती यूआयडीएआयने दिली आहे.
Nov 21, 2022, 09:15 PM IST
Video : रेशनकार्डवर 'दत्ता' ऐवजी लिहिलं 'कुत्ता'; तरुणाने भुंकून भुंकून सरकारी अधिकाऱ्यांना केले हैराण
नाव बदलण्यासाठी ही व्यक्ती सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत राहिली, पण नाव बदलले नाही आणि मग...
Nov 20, 2022, 08:51 AM ISTViral Video | रेशनकार्डवर केला कुत्रा म्हणून उल्लेख.. पुढे जे काय झाले ते पाहाच
Viral Video of west bengal
Nov 20, 2022, 08:30 AM ISTFree Ration : मोफत रेशन घेणाऱ्यांची चांदी, सरकारकडून मोठा बदल
तसंच रास्त भाव दुकानांमध्ये तांदूळ-गहूव्यतिरिक्त इतर पौष्टीक वस्तूही देण्यात येणार आहेत.
Nov 19, 2022, 07:53 PM IST
Ration Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
Nov 19, 2022, 02:06 PM IST