ratnagiri crime news

रत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता

Ratnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.

Aug 27, 2024, 11:02 AM IST

पंजाबी तरुणी कोकणी तरुणाच्या प्रेमात! भेटण्यासाठी आली पण रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भलतचं काय तरी घडलं

वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर प्रेमासाठी पंजाबहून तरूणी थेट कोकणात दाखल झाली. मात्र, तिच्यासह धक्कादायक प्रकार घडला.  

Aug 11, 2024, 06:25 PM IST

"त्या मुलीने मला फसवून..."; मृत्यूपूर्वीचा रिक्षाचालकाचा शेवटचा व्हिडिओ समोर!

Ratnagiri Crime : रत्नागिरी शहरात काही दिवसांपूर्वी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाने जामिनावर सुटताच स्वतःला संपवलं होतं. या घटनेमुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली होती.

Jun 25, 2023, 11:08 AM IST

रत्नागिरी हादरली! जीवलग मैत्रिणींवर जीवघेणा हल्ला, एकीचा मृत्यू... धक्कादायक कारण समोर

नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून त्या घरी येत होत्या, पण दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला

Jan 18, 2023, 08:38 PM IST