मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट
Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
Aug 4, 2024, 12:39 PM IST
VIDEO| लोटे, एमआयडीसीतील मेहता कंपनीमध्ये गॅस गळती
Ratnagiri Lote MIDC Gas Leak Accident Continues
Aug 3, 2024, 11:15 AM ISTअमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'
Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका 50 वर्षीय महिलेला लोखंडी साखळीनं झाडाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित महिला कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं हे समोर आलंय.
Jul 30, 2024, 11:20 AM ISTKolhapur | कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी घटली
Kolhapur Ratnagiri Highway Waterlogging as Transportation Affected Ground
Jul 29, 2024, 05:45 PM ISTसावंतवाडीतील धक्कादायक प्रकार! विदेशी महिलेला जंगलात बांधून ठेवलं; दोन दिवसांपासून मदतीसाठी यातना
सावंतवाडीमध्ये (Sawantwadi) एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात भितीचं वातावरण आहे.
Jul 27, 2024, 04:49 PM IST
Ratnagiri Rain Update: संगमेश्वरमध्ये गव्यांचा वावर, शेतीसह भाजीपाल्याचं केलं नुकसान
In Sangameshwar Rangava grazing agriculture and vegetable crops were damaged
Jul 27, 2024, 09:00 AM ISTखवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार
RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.
Jul 26, 2024, 09:22 PM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
Ratnagiri News | रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर खचतानाचा व्हिडीओ समोर
Ratnagiri Dapoli Hills Landslide Shot On Mobile
Jul 15, 2024, 02:55 PM ISTMaharashtra| मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमध्ये पूरस्थिती
Ratnagiri Khed Flood Situation From Heavy Rainfall NDRF Rescue Operation In Progress
Jul 15, 2024, 10:00 AM ISTMaharashtra| रत्नागिरीत रेड, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
Ratnagiri And Raigad School And Colleges To Remain Close As IMD Isseue Red And Ornage Alert
Jul 15, 2024, 09:55 AM ISTतब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्या
Kokan Railway: कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 15, 2024, 06:49 AM IST
खेड शहरातील 91 जणांचं स्थलांतर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
migration of 91 Pepole From khed Due Water Logging
Jul 14, 2024, 08:10 PM ISTखेडमध्ये पावसाचा कहर! पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिक अडकले
Rain Cause Flood Like Situation in Khed Ratnagiri
Jul 14, 2024, 08:00 PM ISTजगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग
कोकणात अनेक अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी, अंबा यासह अनेक नद्यांना पूर आला आहे.
Jul 14, 2024, 06:11 PM IST