Rain Update | दापोलीत पावसाचं थैमान; मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी
Dapoli Rain issue Alert
Oct 1, 2023, 04:35 PM ISTराज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
Sep 16, 2023, 06:21 PM ISTRaigad | चाकरमान्यांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची एक लेन सुरु होणार
Raigad Mumbai-Goa Highway Kashedi Tunel Open Soon
Sep 3, 2023, 11:05 AM ISTRakshaBandhan | नारळी पौर्णिमेचा उत्साह, कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेचा सण साजरा
Ratnagiri Narli Purnima Festival Koli Community Celebrate
Aug 30, 2023, 08:30 PM ISTमी पण कोकणातलाच आहे; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा देत 'त्याची' औकात काढली
एकदा रस्ता होऊन जाऊ दे... मग रस्त्याच्या आड येणा-यांना धडा शिकवण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी इशारा दिला आहे.
Aug 27, 2023, 10:52 PM IST
रत्नागिरी, दोपोलीच्या कोकण किनारपट्टीवर ड्रग्सची पाकिटं सापडल्याने खळबळ; तपास यंत्रणांची झोप उडाली
सध्या कोकणच्या किनाऱ्यावर चरसची पाकिटं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोकण किनारपट्टी भागात जागोजागी ड्रग्जची पाकिटे सापडली आहेत.
Aug 21, 2023, 07:59 PM ISTकोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.
Aug 21, 2023, 03:57 PM ISTVIDEO | रत्नागिरीतील सवतकडा धबधब्याचं सौंदर्य फुललं, पर्यटकांनी केली मोठी गर्दी
beauty of Konkan blossoms Savatkada waterfall at Chunakolvan in Ratnagiri district has started overflowing
Aug 12, 2023, 06:20 PM ISTVideo | कोकणातला प्रसिद्ध सवतकडा धबधबा; मुंबई गोवा हायवेपासून जवळच्या अंतरावर
Ratnagiri Savatkada Falls drone video
Aug 12, 2023, 03:45 PM ISTVideo | दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व्यावसायिकाला मदत करणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला अटक
mechanical engineer Arrested from Ratnagiri for providing money to terrorists
Jul 30, 2023, 02:15 PM ISTRatnagiri | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा
Monsson Update Red Alert in Ratnagiri
Jul 26, 2023, 08:35 PM ISTरत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती.
Jul 23, 2023, 04:43 PM ISTRatnagiri News | कोकणातील 'हा' रस्ता वाहतुकीसाठी बंद; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Ratnagiri Khed Narangi River Flowing Above Danger Mark Flood
Jul 19, 2023, 02:20 PM ISTRatnagiri News | वशिष्टी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
Ratnagiri Heavy Rainfall Over Night As River Cross Danger Mark
Jul 19, 2023, 09:20 AM ISTVIDEO | मुंबई-गोवा हायवेची कमालीची दुरवस्था
Goa highway Problem ravindra chavan
Jul 14, 2023, 10:20 AM IST