ratnagiri

आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात 'रोबो दंगल'

तुम्ही आमीर खानचा दंगल सिनेमा पाहिला असेल...पण आम्ही तुम्हाला एक अनोखी दंगलच सांगत आहोत पण ती आहे रोबोटची. कुठे रंगला हा आखाडा ? 

Mar 3, 2017, 07:51 PM IST

धक्कादायक, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने बालकाचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्यी ट्रीटमेंटमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. स्वरूप नितीन चव्हाण असं मृत मुलाचं नाव आहे. 

Mar 2, 2017, 08:44 PM IST

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

Feb 21, 2017, 09:21 PM IST

रत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. 

Feb 21, 2017, 03:01 PM IST

विनोद तावडेंनी घेतला रामदास कदमांचा समाचार

विनोद तावडेंनी घेतला रामदास कदमांचा समाचार

Feb 17, 2017, 08:45 PM IST

भाजप बुडणारं जहाज - रामदास कदम

भाजप बुडणारं जहाज - रामदास कदम

Feb 16, 2017, 08:37 PM IST

भाजपच्या बँकेत मतांची ठेव ठेवा - मुख्यमंत्री

भाजपच्या बँकेत मतांची ठेव ठेवा - मुख्यमंत्री

Feb 15, 2017, 08:36 PM IST

सोनिया गांधींना भाजपकडून उमेदवारी!

जिल्हा परिषद निवडणुकीत सोनिया गांधींची एन्ट्री! सोनिया गांधी यांना भाजपचे तिकीट. आम्ही एप्रिल फुल करत नाही. आम्ही सांगतोय ते शंभर टक्के खर आहे.

Feb 10, 2017, 05:39 PM IST

थिबा संगीत महोत्सवात उस्ताद झाकीर हुसैन यांची जादू

थिबा संगीत महोत्सवात उस्ताद झाकीर हुसैन यांची जादू 

Feb 10, 2017, 03:21 PM IST