ratnagiri

शासनाची फसवणूक प्रकरण, रत्नागिरी शहर पोलीस अडचणीत

भाजप खासदार अजय संचेती यांच्या नावाने बनावट पत्राचा वापर करुन फससवणूक प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस चांगलेच अडचणीत आलेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील समोर आलेत

Feb 4, 2017, 08:12 PM IST

रत्नागिरीत दळवींच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांचे राजीनामे

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमधल्या बंडखोरीला अखेर वाचा फुटलीय.

Feb 3, 2017, 08:29 AM IST

चिपळुणात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तरुणाचा हकनाक बळी

चिपळूण जवळील सावर्डे येथे रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या तारेमुळे एका तरूणाचा बळी गेलाय. याला जबाबदार असणा-या महावितरणच्या अधिका-यांवर कारवाई करा, अशी मागणी सध्या सावर्डे ग्रामस्थांनी केलीय. 

Feb 2, 2017, 07:56 PM IST

खासदारांच्या लेटर हेडचा वापर, शासनाची फसवणूक करणाऱ्याला अटक

लोकप्रतिनिधींच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीमध्ये उघडकीस आलाय. भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याला अटक केली आहे.

Jan 31, 2017, 07:04 PM IST