ratnagiri

चिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य....

आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते

Jan 5, 2017, 09:57 PM IST

रत्नागिरी कांदळवनाची बेसुमार तोड, झी २४ तासच्यादणक्याने वन विभागाची धावाधाव

शहराजवळील कर्ला गावात तोडण्यात आलेल्या कांदळवनांबाबत वन विभागाच्या एका टीमने जागेवर जाऊन पाहाणी केली. झी २४ तासने हे वृत्त प्रसारीत केलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने धावाधाव सुरू केली.

Jan 4, 2017, 07:58 PM IST

रत्नागिरी विमानतळ परिसरात बांधकाम करता येणार नाही!

शहरातील विमानतळापासून जर तुम्ही २० किलोमीटर परिसरात बांधकाम करणार असाल तर तुम्हाला तटरक्षक दलाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रत्नागिरीतल्या एमआयडीसीमधील बहुतांश बांधकामं तटरक्षक दलाच्या एनओसीमुळे थांबली आहेत.  

Jan 3, 2017, 07:14 PM IST

महाविद्यालयात ग्रामीण कोकणची प्रतिकृती

महाविद्यालयात ग्रामीण कोकणची प्रतिकृती 

Dec 29, 2016, 09:56 PM IST

रत्नागिरीत क्रुज फेस्टिव्हिलची सफर

रत्नागिरीत क्रुज फेस्टिव्हिलची सफर

Dec 23, 2016, 08:20 PM IST

कांदळवनाची बेसुमार कत्तल

कांदळवनाची बेसुमार कत्तल 

Dec 20, 2016, 09:34 PM IST