शिकारीसाठी आला आणि शौचालयात कोसळला
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता.
Jul 31, 2019, 11:54 PM ISTरत्नागिरी । शिकार करताना कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. त्याने अशोक कांबळे यांच्या घराजवळच्या कुत्र्यावर झडप घातली. पण यातून कुत्रा कसाबसा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या घराजवळच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील त्या शौचालयात शिरला. नेमक्या त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यानं दोघेही आत अडकले. सकाळी कांबळे यांनी शौचालयाचा दरवाडा उघडला आणि समोर बिबट्या आणि कुत्र्याला पाहून त्यांची पाचावर धारण बसली.
Jul 31, 2019, 11:40 PM ISTरत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी
रत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी
Jul 30, 2019, 08:30 PM ISTरत्नागिरी | दरड कोसळल्यामुळे २० गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरी | दरड कोसळल्यामुळे २० गावांचा संपर्क तुटला
Jul 28, 2019, 07:05 PM ISTरत्नागिरी । दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नजकच्या पशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
Jul 27, 2019, 11:30 PM ISTरत्नागिरी | पाणीच पाणी चोेहुकडे
रत्नागिरी | पाणीच पाणी चोेहुकडे
Ratnagiri Khed water Logging From Jagbudi River Flowing Above Danger Mark
मुसळधार पावसाचा दणका, जनजीवन विस्कळीत
ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. या फटका अनेकांना बसला.
Jul 27, 2019, 06:04 PM ISTvideo | रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
video | रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
Ratnagiri Chipplun Tehsildar Jeevan Desai On Flood Situation From Over Night Heavy Rainfall
जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 26, 2019, 11:41 PM ISTपावसामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला अडथळा; घाटातील माती रस्त्यावर
पावसामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला अडथळा; घाटातील माती रस्त्यावर
Jul 25, 2019, 12:15 AM ISTरत्नागिरी | रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये घरांना भेगा
रत्नागिरी | रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये घरांना भेगा
Jul 24, 2019, 07:40 PM ISTरत्नागिरी : गणपतीमुळे देवस्थानाला अतिवृष्टीचा फटका
रत्नागिरी : गणपतीमुळे देवस्थानाला अतिवृष्टीचा फटका
Jul 23, 2019, 05:10 PM ISTगणपतीपुळे देवस्थानाला अतिवृष्टीचा फटका
प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत खचली
Jul 23, 2019, 03:23 PM ISTरत्नागिरीत ड्रग्ज विकताना सुरक्षा अधिकाऱ्यांनाच अटक
अंमली पदार्थाच्या सेवनामुळे रत्नागिरीत तरुण पीढी वाया जातेय
Jul 23, 2019, 07:48 AM ISTरत्नागिरीत तब्बल 45 लाख रुपयांचे कोकेन जप्त
रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 45 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
Jul 21, 2019, 11:49 AM IST