ratnagiri

उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Nov 13, 2017, 01:40 PM IST

रत्नागिरी | विहीरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाल यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 07:55 PM IST

रत्नागिरी | विद्यार्थ्यांसाठी गावात पुन्हा बस येणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:40 PM IST

रत्नागिरी : बाधितांना योग्य मोबदला देण्याची जाधवांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 03:10 PM IST

अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?

चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.

Nov 8, 2017, 10:57 PM IST

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

Nov 8, 2017, 02:47 PM IST

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

Nov 8, 2017, 02:04 PM IST

रत्नागिरी | येडगेवाडी बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:45 PM IST

रत्नागिरी | वन्यप्राण्यांमुळे ३८-४० टक्के भात पिकाचं नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 05:40 PM IST