ravan dahan

Ravan Dahan Places in India: एकदातरी बघावा असा रावण दहन सोहळा, 'ही' आहेत 10 प्रसिद्ध ठिकाणं

Popular Ravan Dahan Places in India: 12 ऑक्टोबरला सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. भारतात अनेक ठिकाणी दसऱ्याला रावण दहन केले जाते. भारतात फार पूर्वीपासून विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तीचा नाश असा संदेश देत देशभर रावण दहन केले जाते. चला जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध रावण दहन.

Oct 7, 2024, 06:33 PM IST

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

Dussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा

Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)

Oct 22, 2023, 02:13 PM IST

Video : पेटलेल्या रावणानं सोडलं लोकांवरच रॉकेट, हल्ल्याने लोकांची पळापळ

रावणाच्या हल्ल्याचे व्हीडिओ आता व्हायरल झालेयत.नक्की रावणांनी लोकांवर हल्ला कसा केला?

Oct 6, 2022, 11:24 PM IST

धक्कादायक बातमी, पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळला आणि...

Ravan Dahan 2022: पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

Oct 6, 2022, 07:40 AM IST

रावण दहनाच्या वेळी अपघात, रेल्वेने ३० पेक्षा जास्त जणांना चिरडलं, मृतदेहांचा खच

पंजाबमधील अमृतसरमध्ये रावण दहनाच्यावेळी भीषण अपघात झाला आहे. रावण दहनाच्या वेळी रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही

Oct 19, 2018, 08:35 PM IST

रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड

रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे. 

Apr 28, 2016, 09:08 PM IST

रावण दहनानंतर पाटण्यात चेंगराचेंगरी, 32 ठार, १००हून अधिक जखमी

बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

Oct 3, 2014, 09:55 PM IST