VIDEO | साताऱ्याच्या कास भागातील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी...
Rave Party at hotel in mumbai
Dec 12, 2024, 06:50 PM IST'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Jul 1, 2024, 10:25 AM ISTरेव्ह पार्टी काय असते? इथे नेमकं काय चालतं?
What is Rave Party: गेल्या काही वर्षात रेव्ह पार्टीचे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल. याचं प्लानिंग अत्यंत सिक्रेट पद्धतीनं केलं जातं. व्हॉट्सएपवर ग्रुप बनवून लोकांना बोलावलं जातं. रेव्ह पार्टी म्हणजे ड्रग्ज, म्यूझिक, एडल्ट गेम्सचे कॉकटेल असल्याचे म्हटले जाते. नशेचे पदार्थ विकले जाण्याची ही जागा असल्याचे सांगितले जाते. विदेशांसहीत अनेक मोठ्या शहरात अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. रेव्हचा अर्थ मजा मस्ती, जोशपूर्ण मैफील असा सांगितला जातो. यामध्ये बड्या घरचे तरुण-तरुणी सहभागी होतात. देशामध्ये रेव्ह पार्टीची सुरुवात गोव्यातून झाली. हिप्पियांनी गोव्यात याची सुरुवात केली.
Jun 6, 2024, 09:56 PM ISTबंगळुरूत रेव्ह पार्टीचा भांडाफोड, 14 MD गोळ्यांसहित मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि कोकेन जप्त
Banglore rave party bust Large quantity of drugs and cocaine seized including 14 MD pills
May 21, 2024, 12:20 AM ISTठाण्यातील रेव्ह पार्टीचं 'गोवा गील' कनेक्शन! गर्दुल्ल्याला श्रद्धांजली देण्यासाठी..; धक्कादायक खुलासा
Thane Rave Party: या रेव्ह पार्टीसाठी इन्स्टाग्रामवर पाठवण्यात आलेल्या इनव्हीटेशनमध्ये वापरण्यात आलेले कोड वर्ल्डस आणि फोटोंसंदर्भातील नवीन खुलासा समोर आला आहे.
Jan 2, 2024, 08:24 AM ISTRave Party: ठाण्यातली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली; 100 जण ताब्यात
Thane Police Raid Rave Party Updates
Dec 31, 2023, 04:00 PM ISTThane | ठाण्यातल्या रेव्हपार्टीतून 100जण ताब्यात
Thane Police Raid Rave Party And Seized Drugs Charas And Ganja
Dec 31, 2023, 12:30 PM ISTठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात
Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 31, 2023, 11:07 AM ISTरेव्ह पार्टी म्हणजे काय? काय होतं या पार्टीत, भारतात का आहे बंदी?
Elvish Yadav Rave Party : रेव्ह पार्टी म्हणजे सामन्य पार्टी नसते, या पार्टीत सहभागी झालेले केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेत नाहीत. तर या पार्टीत मोठ्या प्रमाणावर नशा केली जाते. या तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
Nov 4, 2023, 03:09 PM ISTरेव्ह पार्टीत सर्पदंशाची नशा; एल्विश यादवविरोधात FIR! पण हा एल्विश आहे तरी कोण?
Rave Party Snake Poison Who is Elvish Yadav
Nov 3, 2023, 02:55 PM ISTपार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR
FIR against Elvish Yadav : 'बिग बॉस 2' विजेता एल्विश यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nov 3, 2023, 11:25 AM ISTरेव्ह पार्टीत कसा अडकला शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत? त्या पार्टीबद्दल जाणून घ्या माहिती
सिद्धांत कपूरला एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीदरम्यान अंमली पदार्थ (Narcotics) सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Jun 13, 2022, 08:07 PM ISTVideo | Aryan Khan | ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला जामीन नामंजूर
Mumbai Session Court Rejects Aryan Khan Bail Application In Rave Party Drugs Case
Oct 20, 2021, 03:05 PM ISTMumbai Drug Case : पार्टीत NCP नेत्याच्या जवळचा माणूस, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
NCB ने ज्या लोकांना सोडलं होतं, ते कोणत्या पक्षाचे होते की नव्हते, हा मुद्दाच येत नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे
Oct 9, 2021, 08:13 PM ISTAryan khan NCB Arrest : गुन्हे सिद्ध झाल्यास आर्यन खानला मिळू शकेल इतकी गंभीर शिक्षा
तिथून बोलवणं आल्यामुळंच तो तिथं होता.
Oct 4, 2021, 11:03 AM IST