ऑलराऊंडर रविंद्र जडेजा फिट असण्यामागे कारण काय, रुटीन जो तुम्हालाही थक्क करेल..
Ravindra Jadeja Fitness : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा विश्वचषक २०२३ मध्ये शानदार कामगिरी करत आहे. जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य.
Nov 19, 2023, 03:00 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का, मॅचविनर खेळाडू जखमी
ICC World Cup IND vs NZ: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाहीए. त्यातच टीम इंडियाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 21, 2023, 08:04 PM IST