कोटक महिंद्रा बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेची कारवाई, ऑनलाईन पद्धतीने नवे ग्राहक तयार करण्यावर बंदी
RBI In Action Bars Kotak Mahindra Bank
Apr 25, 2024, 11:00 AM ISTRBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंध
कोटक महिंद्रा बँकेने सलग दोन वर्षं नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलेलं नाही. बँकेच्या आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा प्रशासनामध्ये कमतरता असल्याचं मूल्यांकन करण्यात आलं आहे.
Apr 24, 2024, 05:36 PM IST