rbi guidelines

विमान प्रवासा दरम्यान 'हे' नियम पाळा

विमान प्रवासादरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यातीलचं एक  म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही किती रक्कम घेऊन प्रवास करु शकता याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 29, 2024, 04:31 PM IST

RBI Guidelines : तुमच्या कामाची बातमी , तुमचे बँक खाते बंद असल्यास..., RBI कडून नवीन अपडेट

RBI Guidelines : बँकेत खाती असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असेल आणि ते निष्क्रिय असेल म्हणजे बंद असेल तर आरबीआयकडून नवीन नवा लागू करण्यात आला आहे. 

Jan 3, 2024, 04:03 PM IST

कर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?

RBI Loan Rule:‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते. लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण  काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. 

Dec 2, 2023, 11:36 AM IST

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम

Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

Dec 29, 2022, 06:22 PM IST

नोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?

 बँकेकडून (Bank) तुम्हाला त्याबदल्यात तेच नाणं मिळणार नाही. 

Nov 28, 2022, 09:42 PM IST

बँक कर्मचाऱ्याने ग्राहकांसोबत असं कृत्य केल्यास कारवाई झालीच समजा! आरबीआयचे नियम जाणून घ्या

आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता. 

Jul 21, 2022, 02:21 PM IST

ATM कार्डशिवाय आता काढता येणार पैसे, RBI तुमचा त्रास आणखी कमी करणार

Cardless ATM cash withdrawal : कोणत्याही बँकेच्या एटीएममधून काढता येणार पैसे.

Apr 8, 2022, 03:25 PM IST

सावधान! Credit Card द्वारे या गोष्टींसाठी पैसे देऊ नका, RBIचे मार्गदर्शक तत्वे जाणून घ्या

आपल्यापैकी प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो, परंतु काही लोकांना त्याच्याशी संबंधित नियम माहित नसतात.

Jul 5, 2021, 12:54 PM IST