EMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारी
भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.
Jun 7, 2024, 10:54 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर RBI चा महत्त्वाचा निर्णय! सर्व कर्जदारांना मोठा दिलासा
RBI Monetary Policy 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून त्यापूर्वीच आरबीआयने कर्जदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Apr 5, 2024, 10:11 AM IST