rbi monetary policy

RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय

RBI Monetary Policy LIVE Updates:: RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे. 

Feb 10, 2022, 10:30 AM IST

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर.. तुमचा EMI कमी होणार की नाही, वाचा

आताचा मोठी बातमी. रिझर्व्ह बँकेचा व्याज दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय.

Jun 4, 2021, 10:41 AM IST

RBI Policy : रिझर्व्ह बँंकेचे पतधोरण । होम लोन स्वस्त होणार नाही, शेअर बाजारात तेजी

RBI Monetary Policy 2021 Update : सध्या कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँंकेच्या पतधोरणाकडे (RBI Monetary Policy) लक्ष लागले होते. 

Apr 7, 2021, 11:18 AM IST
RBI monetary policy: RBI Monetary Policy MPC Holds Repo Rate PT3M24S

VIDEO । RBI चे पतधोरण जाहीर, व्याज दरात काय बदल झालाय?

RBI monetary policy: RBI Monetary Policy MPC Holds Repo Rate

Apr 7, 2021, 10:55 AM IST

RBIचा व्याज दरात कोणताही बदल नाही, रेपो दर कायम - शक्तीकांत दास

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले  पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत (Repo rate) रिझर्व्ह बँकेने (RBI ) काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत.  

Aug 6, 2020, 12:53 PM IST

रिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?

नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Aug 2, 2017, 04:01 PM IST

रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.

Aug 2, 2017, 08:50 AM IST

आरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही

रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 

Dec 2, 2014, 11:39 AM IST

आरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?

रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे. 

Dec 2, 2014, 10:35 AM IST