rbi news in marathi

2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या  २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

May 20, 2023, 09:00 AM IST

RBI : 'ही' मोठी बँक आजपासून बंद, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेने दुसरी बँक बंद केली आहे. आरबीआयने (RBI) अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे.  आता ग्राहकांच्या पैशाचे काय होणार? तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...

Oct 11, 2022, 08:31 AM IST

Saving वाढणार? महागाईबाबत RBI ची मोठी घोषणा, खुद्द गव्हर्नर म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून याचा सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी होणार की आपली पण परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. असे असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक वक्तव्य केले आहे. 

Sep 6, 2022, 08:53 AM IST