rcb squad

ऑक्शनचे बजेट किती? कुणाला केलं रिटेन, कोण बाहेर? WPL ची A to Z माहिती एका क्लिकवर

WPL 2024: महिलांच्या प्रिमीयर लीगमध्ये लिलावात एकूण 165 खेळाडूंची नावे नोंदवण्यात आली आहेत. या यादीत 104 भारतीय महिला खेळाडू आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे

Dec 8, 2023, 12:36 PM IST

IPL 2023: आयपीएलमध्ये 'हे' खेळाडू आहेत तुमच्या आवडत्या संघात. एका क्लिकवर जाणू घ्या संपूर्ण 10 संघ

IPL 2023 Teams Captains & Full Squads: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) स्पर्धेला 31 मार्चपासु सुरुवात होतय. तर 21 मे रोजी स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. तब्बल 52 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये 70 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार असू यात घरच्या मैदानावर एक आणि विरोधी संघाच्या मैदानावर एक असे सामने खेळणार आहे. आयपीएलमधल्या दहा संघांपैकी 7 संघांमध्ये सध्या प्रत्येकी 25 खेळाडू आहेत. तर एका संघात 24 खेळाडू आणि दोन संघात प्रत्येकी 22 खेळाडू आहे. यातून सर्वोत्तम अंकरा खेळाडू सामन्यात उतरवण्यात येणार आहेत. आपण एक नजर टाकूय सर्व दहा संघांतील खेळाडूंच्या यादीवर.

Mar 31, 2023, 01:55 PM IST

यंदाच्या IPL मध्ये कोहली किती रन करेल? एबी डिव्हिलियर्सने केलं भाकीत

एबी डिव्हिलियर्सची भविष्यवाणी खरी ठरेल असं तुम्हाला वाटतं का? 

Mar 30, 2022, 04:47 PM IST