reaction

सांगली | सदाभाऊ खोत यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 05:33 PM IST

पुणे | शरद पवारांच्या मुलाखतीनंतर जनसामान्यांच्या प्रतिक्रीया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 11:33 PM IST

पवारांच्या 'त्या' विधानामुळे काँग्रेसची गोची!

शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेत्यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. हा व्यापक विषय असून त्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय.

Feb 22, 2018, 09:44 PM IST

'ते खेळाडू खोटं बोलतात'

वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 

Feb 19, 2018, 10:37 PM IST

'गुलाबजाम' चित्रपट पाहून काय म्हणाले प्रेक्षक, पाहा...

'गुलाबजाम' चित्रपट पाहून काय म्हणाले प्रेक्षक, पाहा... 

Feb 16, 2018, 09:39 PM IST

राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे

भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे

Feb 5, 2018, 08:25 AM IST

मुंबई | अर्थसंकल्पावर महिलांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 11:11 PM IST

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला शिवसैनिकांचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर

२०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून जोरदार टोला हाणला. 

Jan 25, 2018, 08:51 PM IST

VIDEO : 'पद्मावत' पाहिल्यानंतर पाहा प्रेक्षक काय म्हणतायत...

'पद्मावत'च्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतं असताना मुंबईत या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Jan 25, 2018, 12:47 PM IST

न्यायाधीश वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 07:12 PM IST

लग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

Jan 12, 2018, 06:22 PM IST

न्यायाधीशांनीच काढले कोर्टाच्या कामकाजाचे वाभाडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 04:14 PM IST

'सरकारच्या इशाऱ्यावर सरन्यायाधीशांकडून पदाचा दुरुपयोग'

सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडालीय. 

Jan 12, 2018, 03:16 PM IST