सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...
संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.
Sep 24, 2017, 09:19 AM ISTव्हिडिओ : धोनीच्या ३०० व्या वनडेवर विराटची प्रतिक्रिया...
श्रीलंकेविरुद्ध भारताची चौथी वनडे खास ठरली... ती माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीमुळे...
Aug 31, 2017, 08:44 PM ISTपाऊस झाला आता आरोप-प्रत्यारोप मुसळधार
मुंबईत मंगळवारी निर्माण झालेल्या जलसंकटावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.
Aug 30, 2017, 03:10 PM ISTराम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Aug 28, 2017, 10:03 PM ISTचंदीगड | राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा देण्याची काँग्रसेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 05:52 PM ISTट्रिपल तलाकवर भाजप, शिवसेना, काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 05:08 PM ISTतीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Aug 22, 2017, 04:44 PM IST'तीन तलाक'च्या निर्णयावर देशभरात उमटल्या प्रतिक्रिया...
सर्वोच्च न्यायालयानं ट्रीपल तलाक घटनाबाह्य ठरवलंय. न्यायालयाच्या या निर्णयाचं सत्ताधारी भाजपसह देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी स्वागतच केलंय.
Aug 22, 2017, 03:15 PM IST'ट्रिपल तलाक' संदर्भात सहा महिन्यांत कायदा अस्तित्वात आला नाही तर...
सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निर्णय दिलाय. तब्बल नऊ कोटी मुस्लीम महिलांसाठी ७० वर्षांनंतर आजची पहाट स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आली. भारतातल्या मुस्लीम भगिनींवर असणारी ट्रिपल तलाकची टांगती तलवार आजपासून हद्दपार झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरवलाय.
Aug 22, 2017, 03:09 PM ISTतीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
तीन तलाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:01 PM ISTतीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:00 PM ISTVIDEO : आलियासोबत ब्रेकअपवर सिद्धार्थची प्रतिक्रिया
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं 'ब्रेकअप' आता बी टाऊनमधला चर्चेचा विषय ठरलाय. पण, सिद्धार्थ मात्र यावर वेगळीच प्रतिक्रिया दिलीय.
Aug 17, 2017, 11:31 AM IST'हमारा पाकिस्तान' म्हणणारा मिका मनसेच्या टार्गेटवर!
ख्यातनाम गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
Aug 4, 2017, 08:46 PM IST